गाडीच्या टपावर बांधलं अन्... खुनातील आरोपींसोबत पोलिसांनी काय केलं? | Katraj Murder Case
LokmatPune
0:00 / 0:00
गाडीच्या टपावर बांधलं अन्... खुनातील आरोपींसोबत पोलिसांनी काय केलं? | Katraj Murder Case
12 446 просмотров · 3 мес. назад
LokmatPune
10 тыс. подписчиков
12 446 просмотров · 3 мес. назад
गाडीच्या टपावर बांधलं अन्... खुनातील आरोपींसोबत पोलिसांनी काय केलं? | Katraj Murder Case
#KatrajMurderCase #PuneCrime #CrimeNews #PoliceAction #Katraj #PuneNews #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #Lokmat #LatestNews #CrimeUpdate #indianews28
हा व्हिडिओ पहा.. हात बांधलेले तोंड झाकलेलं.. आणि भर पावसात गाडीच्या टपावर बसवून मिरवणूक सुरू.. मुख्य रस्त्यावरून गुंडांची मिरवणूक सुरू..आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघ्यांची प्रचंड गर्दी.. खरंतर एखाद्या चित्रपटात शोभा व असंच हे दृश्य... मात्र हे संपूर्ण घडलय पुण्यात.. पुण्यातल्या कात्रज परिसरात.. आणि पोलिसांच्या गाडीवर ज्यांची दिंड काढण्यात आली ती आहेत खुनातले आरोपी... अन् ते ही अल्पवयीन.. या तिघांनीही सतरा वर्षाच्या पोराचा खून केलाय.. आणि हे अल्पवयीन पोरं त्याचीच शिक्षा भोगत आहेत... नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून..