Перейти к содержимому

Congress vs Ambedkar : बाबासाहेब पंतप्रधान का झाले नाहीत? #Gajawaja

Gajawaja - गाजावाजा

0:00 / 0:00

Congress vs Ambedkar : बाबासाहेब पंतप्रधान का झाले नाहीत? #Gajawaja

43 492 просмотра · 1 месяц назад
Gajawaja - गाजावाजा
129 тыс. подписчиков
43 492 просмотра · 1 месяц назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे पंतप्रधान का झाले नाहीत? त्यांच्या क्षमतेचा प्रश्न नव्हता, तर तत्कालीन राजकारण, काँग्रेससोबतचे मतभेद आणि आवश्यक संसदीय संख्याबळाचा प्रश्न होता. Poona Pact, Independent Labour Party, संविधानसभा, Hindu Code Bill, 1952 Lok Sabha Election आणि Scheduled Castes Federation — बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासातून या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. Why did Dr. B.R. Ambedkar never become Prime Minister of India? Explore his political journey, conflict with Congress, the 1952 election and the parliamentary numbers behind this rarely discussed question. टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @gajawaja   असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / gajawajaofficial   ➡️ Instagram :   / gajawaja_official   ➡️Website: https://gajawaja.in/ #BabasahebAmbedkar #BRAmbedkar #IndianHistory #AmbedkarHistory #Gajawaja (Babasaheb Ambedkar Prime Minister, Why Ambedkar Not Prime Minister, Ambedkar and Congress, Ambedkar 1952 Election, BR Ambedkar Political History, Gajawaja)