Ghari Aali Chhoti Guest 🥰 | LOSV Vlog
LOSV (Life of Shiv_Vaishu)
0:00 / 0:00
Ghari Aali Chhoti Guest 🥰 | LOSV Vlog
146 просмотров · 12 дн. назад
LOSV (Life of Shiv_Vaishu)
205 подписчиков
146 просмотров · 12 дн. назад
आजच्या LOSV vlog मध्ये घरी MOMOS बनवताना झाली आमची धमाल! 😄❤️
Kitchen मध्ये cooking, नवरा-बायकोची मस्ती, काही मजेशीर moments आणि घरी आलेल्या छोट्या पाहुणीचे cute moments — असा होता आमचा घरातला एक छान दिवस. 🏡✨
घरच्या घरी काहीतरी tasty बनवताना केलेली मस्ती आणि रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे आनंद तुमच्यासोबत share करत आहोत.
व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमचा अनुभव COMMENT मध्ये सांगा आणि अशाच Marathi family vlogs, couple masti, food आणि daily-life moments साठी LifeOfShivVaish (LOSV) ला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️
तुमचा support आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे! 🙌
#lifeofshivvaish #momos #marathivlog #couplevlog #familyvlog #dailyvlog #kitchenmasti #marathicouple #homemademomos #indianvlogger #trending #explore #featured