डाळ तांदूळ न भिजवता न वाटता झटपट इडली|Poha idli| #instantidli #pohaidli
Priyas Kitchen
0:00 / 0:00
डाळ तांदूळ न भिजवता न वाटता झटपट इडली|Poha idli| #instantidli #pohaidli
31 681 просмотр · 2 года назад
Priyas Kitchen
651 тыс. подписчиков
31 681 просмотр · 2 года назад
साहित्य व प्रमाण
एक वाटी जाडे पोहे
एक वाटी जाड रवा
दोन वाट्या पाणी
एक वाटी दही
चवीपुरतं मीठ
एक चमचा इनो फ्रुट सॉल्ट
चटणीचे साहित्य
अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप
दोन हिरव्या मिरच्या
एक चमचा मीठ
एक चमचा साखर
दोन लसूण पाकळ्या
मूठभर कोथिंबीर
एक चमचा लिंबाचा रस
#instantidlirecipe
#pohaidli
#priyaskitchen
#saritaskitchen