Перейти к содержимому

अलवरचा कांदा आवक वाढती / Rahuri Kanda Bazar Bhav | onion rate /27/10/2026 📈

Majha Baliraja

0:00 / 0:00

अलवरचा कांदा आवक वाढती / Rahuri Kanda Bazar Bhav | onion rate /27/10/2026 📈

7 444 просмотра · 1 день назад
Majha Baliraja
250 тыс. подписчиков
7 444 просмотра · 1 день назад
अलवरचा कांदा आवक वाढती / Rahuri Kanda Bazar Bhav | onion rate /27/10/2026 📈 नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा बळीराजावर आपलं स्वागत आहे. ​अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मार्केटमधील कांद्याचे प्रतवारीनुसार ताजे बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तसेच, बाजारात अलवरचा कांदा येण्यास सुरुवात झालेली असून, त्यासंदर्भातील सविस्तर माहिती आणि मागील बाजाराच्या तुलनेत बाजाराचा कल कसा राहिला, याची संपूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये केली आहे. ​Rahuri Kanda Bazar Bhav Today Alwar Onion Arrival Rahuri Ahilyanagar Onion Market Price Rahuri APMC Onion Rates Today Onion Market Update राहुरी कांदा बाजारभाव अहिल्यानगर कांदा मार्केट प्रतवारीनुसार कांदा भाव अलवर कांदा आवक आजचे कांदा भाव ​#RahuriMarket #KandaBazarBhav #AlwarOnion #MajhaBaliraja ​सूचना - कांदा विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या विवेकाने आणि मार्केटनुसार घ्यावा, माझा बळीराजाची माहिती केवळ संदर्भ आणि अभ्यासासाठी वापरावी. ​शेतीविषयक सर्व अपडेट्स, कांदा बाजारभाव आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या 'माझा बळीराजा' चॅनलला नक्की Subscribe करा आणि चॅनलचे सदस्य होण्यासाठी Join बटणावर क्लिक करा!