या एका व्हिडिओ मधून महाराष्ट्राचे जलसिंचन समजून घ्या | Maharashtra Geography
Sahyadri IAS Academy
0:00 / 0:00
या एका व्हिडिओ मधून महाराष्ट्राचे जलसिंचन समजून घ्या | Maharashtra Geography
2 685 просмотров · 3 месяца назад
Sahyadri IAS Academy
45 тыс. подписчиков
2 685 просмотров · 3 месяца назад
MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात? महाराष्ट्राच्या भूगोलातील सर्वात महत्त्वाचा आणि हमखास मार्क्स देणारा घटक म्हणजे 'जलसिंचन' (Irrigation in Maharashtra) आणि 'प्रमुख धरणे'.
या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, नद्या (गोदावरी, कृष्णा, भीमा, वर्धा) आणि त्यावरील महत्त्वाची धरणे (उदा. नाशिक-गंगापूर, पुणे-उजनी, भंडारा-गोसीखुर्द) Animation आणि सोप्या Tricks च्या माध्यमातून कव्हर केली आहेत. पाठांतर न करता धरणे आणि सिंचन क्षेत्र कसे लक्षात ठेवायचे, प्रगत सिंचन पद्धती, आणि धरण व्यवस्थापनाचा ऊस शेतीवर काय परिणाम होतो हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब, गट क आणि सरळसेवा परीक्षांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like नक्की करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच Tricks चे व्हिडिओ मिळत राहतील. तुमचे काही प्रश्न असल्यास Comment Box मध्ये नक्की विचारा.
#mpsc #maharashtrageography #jalsinchan #mpscpreparation #geography #geographyinmarathi #maharashtra
अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा-
📞 +91 9011110782 / +91 9011110783
Follow us on-
✉️ Telegram: https://t.me/sahyadriiasacademy
🔗 Website: www.sahyadriias.com
📸 Instagram: / sahyadri_ias
📧 Email: sahyadriias@gmail.com
#sahyadriias #sahyadriiasacademy #dhairyasheelsir #mpscpune #mpscacademy #upscacademy #pune #maharashtra