Supriya Sule | सुप्रियाताईंना फक्त खासदारकीची चिंता ? | Someshwar Sugar Factory Election 2026
BAKHARLive
0:00 / 0:00
Supriya Sule | सुप्रियाताईंना फक्त खासदारकीची चिंता ? | Someshwar Sugar Factory Election 2026
31 732 просмотра · 8 часов назад
BAKHARLive
873 тыс. подписчиков
31 732 просмотра · 8 часов назад
संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निकाल अखेर समोर आला आहे. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील 'श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल'ने दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलने 21 पैकी 21 जागांवर बाजी मारत कारखान्यावर आपले एकछत्री वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र या निवडणुकीमध्ये दुर्लक्षित राहिलेला मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांची प्रचारातील अनुपस्थिती.....या निवडणुकीसाठी मतमोजणी केंद्रावर जसजसे निकाल जाहीर होऊ लागले तसतशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर होऊ लागला होता.....शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात एकाकी पडल्याची भावना निर्माण झाली आहे. पण मग खरेच सुप्रिया सुळेंचे चुकले का? या निवडणुकीत युगेंद्र पवार एकटे कसे पडले? ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत....
Sunetra Pawar’s panel has won all 21 out of 21 seats in the Someshwar Cooperative Sugar Factory election! So, why did Supriya Sule stay away from campaigning? Did Yogendra Pawar receive the expected support? Get an in-depth analysis of Sunetra Pawar, Supriya Sule, Yogendra Pawar, and the political dynamics of Baramati, only on Bakhar Live!
#bakharlive #yugendrapawar #supriyasule #SomeshwarSugarFactoryElection #PurushottamJagtap #SunetraPawar #JayPawar #AjitPawar #BaramatiPolitics #MaharashtraElection2026
Anchor - समीक्षा
Editor - Kumar
#maharashtrapolitics #punenews #politicalnews #latestmarathinews #marathinews #breakingnews #marathilatestnews #marathibatmya #मराठीबातम्या #politics #महाराष्ट्रराजकारण #explainervideo #marathilivenews #marathinewsvideos #marathinewsvideo #maharashtranews #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates
Subscribe To BAKHAR Live - / @bakharlive
🔔 Stay updated with Marathi news, political podcasts & analysis!
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / bakharlive
► Follow us on Twitter: / bakharlive
► Follow us on Instagram: / bakhar.live
► Website : https://www.bakharlive.com/
In the vast digital landscape, BAKHARLive stands as a beacon of authentic Marathi news. We don't just offer updates; we provide clarity, empowering you with insights. Our platform offers not only the latest marathi news but also political podcasts, news analyses, explainers and perspectives that enrich your understanding. We don't just present facts; we weave stories. Stay tuned to stay informed!
Your digital source of meaningful Marathi news. #BAKHARLive
डिजिटल स्पेसमध्ये मराठी बातम्यांची कमी नाही. पण त्यातल्या विश्वासार्ह फारच थोड्या. विश्वासार्ह नोंदींवरच्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणारा एकमेव खणखणीत स्रोत म्हणजे BAKHARLive. बातम्यांच्या भाऊगर्दीतील विश्वाासार्ह नोंदी.