Перейти к содержимому

गोपीचंद पडळकर यांचा Sangli District Bank Election मध्ये उमेदवारी अर्ज हायकोर्टाने रद्द का केला?| Jat

Mumbai Tak

0:00 / 0:00

गोपीचंद पडळकर यांचा Sangli District Bank Election मध्ये उमेदवारी अर्ज हायकोर्टाने रद्द का केला?| Jat

20 059 просмотров · 4 часа назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
20 059 просмотров · 4 часа назад
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्यांचा उमेदवारी अर्ज कायदेशीर त्रुटींवरून अवैध ठरवला आहे. कुणीकोणूर सोसायटीत सलग दोन वर्षांचे सभासदत्व नसणे आणि संचालकपदाचा अमान्य अनुभव या दोन प्रमुख कारणांमुळे न्यायमूर्ती ब्रह्मे यांनी पडळकरांचा अर्ज बाद केला. काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी या अर्जाला न्यायालयात आव्हान दिले होते. या निकालामुळे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा पडळकरांचा प्रयत्न तूर्तास बारगळला असून, ते आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. BJP MLA Gopichand Padalkar has suffered a major setback in the Sangli District Central Cooperative Bank elections after the Bombay High Court (Kolhapur Bench) rejected his nomination. Former Congress MLA Vikram Sawant had legally challenged the election officer's initial decision to accept Padalkar's form. The court invalidated the nomination citing two key technicalities: failing to meet the mandatory two-year continuous membership requirement at the Kunikonur society, and submitting an invalid director experience certificate. This decision temporarily derails Padalkar's aggressive campaign against NCP (SP) leader Jayant Patil. Padalkar is now preparing to approach the Supreme Court. गोपीचंद पडळकर यांचा Sangli District Bank Election मध्ये उमेदवारी अर्ज हायकोर्टाने रद्द का केला? #GopichandPadalkar #SangliBank #BombayHighCourt #JayantPatil #Sangli #MaharashtraPolitics #BJP 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.