Перейти к содержимому

अर्धा किलो बेसनाचे कळीचे लाडू अचुक पाक बनवण्याची सोपी पद्धत🤫/Diwali Special/Shev Ladu/kaliche ladu.

Lalita all in one

0:00 / 0:00

अर्धा किलो बेसनाचे कळीचे लाडू अचुक पाक बनवण्याची सोपी पद्धत🤫/Diwali Special/Shev Ladu/kaliche ladu.

3 720 просмотров · 2 нед. назад
Lalita all in one
1,27 тыс. подписчиков
3 720 просмотров · 2 нед. назад
😋 परफेक्ट प्रमाणात शेवलाडू बनवण्याची सिक्रेट पद्धत 🤫 | शेव लाडू रेसिपी | Lalita All In One नमस्कार मंडळी! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणात, चवीला स्वादिष्ट आणि दिसायला सुंदर असे शेव लाडू! 😍 शेव लाडू बनवताना योग्य प्रमाण कसे ठेवायचे? लाडू छान वळण्यासाठी कोणती पद्धत वापरायची? 🤔 हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. या सोप्या पद्धतीने तुम्ही सणासुदीला, दिवाळीसाठी किंवा घरच्या घरी कधीही स्वादिष्ट शेव लाडू बनवू शकता. ✨साहित्य✨ १- बेसन पीठ- ५ वाटी ५०० gm २- साखर- २ १/२ वाटी ५०० gm ३- पाणी- १ १/२ वाटी ३२० gm ४- तेल- ३०० ml व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत SHARE करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी Lalita All In One चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔 तुम्ही शेव लाडू कसे बनवता, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 💬 धन्यवाद! 🙏 Lalita All In One — सोप्प्या, अवघड रेसिपी सोप्या करून तुमच्या सोबत शेअर करणं. ❤️ शेव लाडू, शेव लाडू रेसिपी, शेव लाडू कसे बनवायचे, शेवलाडू रेसिपी मराठी, परफेक्ट शेव लाडू, शेव लाडूचे प्रमाण, शेव लाडू बनवण्याची पद्धत, शेव लाडू सिक्रेट रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळी स्पेशल लाडू, मराठी रेसिपी, फराळ रेसिपी, Diwali special recipe, Shev Ladoo Recipe, Sev Ladoo Recipe, Shev Laddu, Sev Laddu Recipe, Perfect Shev Ladoo, Marathi Recipe, Lalita All In One #शेवलाडू #ShevLadoo #SevLadoo #LadooRecipe #MarathiRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #फराळरेसिपी #लाडूरेसिपी #LalitaAllInOne #kalicha laddu#HomemadeSweets