महाराष्ट्रीयन पद्धतीची भेंडीची भाजी 😋 | खमंग, चवदार आणि झटपट भेंडीची भाजी | घरगुती रेसिपी
Tasty Food By Chef Ravi
0:00 / 0:00
महाराष्ट्रीयन पद्धतीची भेंडीची भाजी 😋 | खमंग, चवदार आणि झटपट भेंडीची भाजी | घरगुती रेसिपी
308 просмотров · 1 день назад
Tasty Food By Chef Ravi
136 подписчиков
308 просмотров · 1 день назад
आज बनवूया अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीची खमंग आणि चवदार भेंडीची भाजी 😍
कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. 🌿🍽️
गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत ही भेंडीची भाजी नक्की करून पाहा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!