Перейти к содержимому

आईसोबत जंगलातून जेवणासाठी लाकडे गोळा करताना | Konkani Village Life | Firewood Collection Vlog🪵👩‍👦

Kokankar Avinash

0:00 / 0:00

आईसोबत जंगलातून जेवणासाठी लाकडे गोळा करताना | Konkani Village Life | Firewood Collection Vlog🪵👩‍👦

23 546 просмотров · 9 мес. назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
23 546 просмотров · 9 мес. назад
आईसोबत जंगलातून जेवणासाठी लाकडे गोळा करताना | Konkani Village Life | Firewood Collection Vlog🪵👩‍👦 आजचा विडिओ आहे कोंकणातील साधे, पारंपरिक आणि मेहनती जीवन! आज आईसोबत मी पायरीकडे गेलो. मामाच्या शेतात लाकडे होती ती घरी आणायची होती. आईला थोडी मदत पण आणि मलापण तेवढाच व्यायाम. संध्याकाळच्या वेळी २ खेपा मारल्या तोपर्यंत सूर्यास्त झाला. तेवढ्यात अण्णाने आवाज दिला, मंदिराकडे गेलो. घरी येऊन फ्रेश झालो आणि काकींकडे गेलो. गावाला बिबट्यांचा खूप सुळसुळाट झालाय. त्याच्या गप्पागोष्टी झाल्या. निसर्गाच्या कुशीत लाकडे शोधत असतानाच्या गप्पा आणि जुन्या आठवणी! हा व्हिडिओ फक्त लाकडे गोळा करण्याबद्दल नाही, तर पारंपरिक चुलीवरच्या जेवणासाठी लागणाऱ्या मेहनतीबद्दल आणि आमच्या कोंकणातील जीवनशैलीबद्दल आहे. गोळा केलेल्या लाकडांवर जेव्हा आई जेवण बनवते, तेव्हा त्याची चव काही औरच असते! 🔥 तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. #FirewoodCollection #TraditionalCooking #CookingPrep #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism कोणाला बॅटरी हवी असेल तर लिंक : https://amzn.to/3MXlKhg Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 20 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Winter Season in Konkan Kokankar Avinash Winter Vlogs Kokankar Avinash Winter Season Videos Konkan Winter Vlogs Winter Season Vlogs Winter Season in Konkan Winter Days in Konkan Mother Son Vlog आईसोबत जंगलातली मजा आणि सुंदर दृश्ये. चुलीसाठी योग्य लाकूड कसे निवडायचे, आईच्या टिप्स! लाकडे गोळा करतानाच्या आमच्या गप्पा. या लाकडांवर पारंपरिक पद्धतीने जेवण बनवण्याची तयारी. __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings :   / 515495824268798   __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel :    / @recipeskatta   Entertainment Katta :    / @entertainmentkatta   Join this channel to get access to perks:    / @kokankaravinash   Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash   Youtube :    / kokankaravinash