हे तळणीचे मोदक 10 दिवस कसे टिकतात? 😱 | कुरकुरीत राहण्याचं गुपित!
Rupali jangle’s kitchen
0:00 / 0:00
हे तळणीचे मोदक 10 दिवस कसे टिकतात? 😱 | कुरकुरीत राहण्याचं गुपित!
2 705 просмотров · 9 дней назад
Rupali jangle’s kitchen
105 подписчиков
2 705 просмотров · 9 дней назад
आज आपण बनवणार आहोत 10 दिवस टिकणारे तळणीचे मोदक 😋
हे मोदक बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्वादिष्ट लागतात. गणपती उत्सवासाठी तसेच सणासुदीला बनवण्यासाठी ही तळणीच्या मोदकांची सोपी आणि पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.
या व्हिडिओमध्ये मोदकाचे पीठ कसे तयार करायचे, सारण कसे बनवायचे, मोदकाचा आकार कसा द्यायचा आणि मोदक परफेक्ट कुरकुरीत कसे तळायचे हे सोप्या पद्धतीने दाखवले आहे.
👉 रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा.
CREDIT TEXT ⬇️
✂️✂️
--------------------------------
Song :: Sukh Karta Dukh Harta Flute Cover ft. Divyansh Shrivastava
Song Link:: • Sukh Karta Dukh Harta | "Ganesh Aarti" | S...
✂️✂️
-----------------------------------
Song Titel:: Ekadanta Vakratandya Flute ft. Divyansh Shrivastava
Song Link:: • Ekadantaya Vakratundaya Gouritanyay Dheema...
Sound effect credit :::
• CRUSH - (Sound Effect) 🔊🔴
si=2sfI8jWXcKOf8xU7
#तळणीचेमोदक #मोदकरेसिपी #मराठीरिसेपी #मोदक #गणपतीस्पेशल #CrispyModak #FriedModak #ModakRecipe #MarathiRecipe #GanpatiSpecial #MaharashtrianRecipe #TraditionalRecipe