Перейти к содержимому

24 तास मऊ राहणारे Frozen उकडीचे मोदक | महिनाभर टिकणारे | पिठीपासून Modak Store करण्यापर्यंत माहिती

Komal Kitchen | Easy & Tasty Recipes

0:00 / 0:00

24 तास मऊ राहणारे Frozen उकडीचे मोदक | महिनाभर टिकणारे | पिठीपासून Modak Store करण्यापर्यंत माहिती

1 102 просмотра · 9 дней назад
Komal Kitchen | Easy & Tasty Recipes
219 подписчиков
1 102 просмотра · 9 дней назад
यावर्षी उकडीचे मोदक आधीच बनवून फ्रीझरमध्ये महिनाभर कसे साठवायचे, याची संपूर्ण आणि सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये पाहूया. 😍 मोदक फ्रीझ करताना मोदक तुटू नयेत, उकडताना सारण बाहेर येऊ नये आणि मोदकांची चव व टेक्सचर चांगली राहावे, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सारणाचे साहित्य: खोबरे – 1 कप गूळ – ½ कप तूप – 1 चमचा खसखस – 1 चमचा वेलची पावडर – 1 चमचा जायफळ – 1 चिमूट सुंठ – ¼ चमचा पिठीचे साहित्य: 1 कप तांदळाची पिठी ½ कप पाणी ½ कप दूध ½ चमचा तूप 1 चमचा साखर थोडंसं मीठ या व्हिडिओमध्ये पाहा 👇 ✅ उकडीचे मोदक फ्रीझ करण्याची योग्य पद्धत ✅ मोदक फ्रीझरमध्ये किती दिवस साठवता येतात? ✅ मोदक एकमेकांना चिकटू नयेत यासाठी काय करावे? ✅ मोदक न तुटण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स ✅ सारण बाहेर येऊ नये यासाठी काळजी ✅ फ्रोझन मोदक पुन्हा कसे वाफवायचे? ✅ गणेश चतुर्थीच्या आधी मोदक बनवून ठेवण्याची सोपी पद्धत 🌸 Ganesh Chaturthi Special | Ukadiche Modak Freezing & Storage Tips 🌸 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा. #उकडीचेमोदक #UkadicheModak #FrozenModak #मोदक #GaneshChaturthi #ModakRecipe #ModakTips #MarathiRecipes #गणपतीस्पेशल #फ्रोझनमोदक