१ किलो प्रमाण उपवासासाठी गुळ शेंगदाणा लाडू रेसिपी|लोह,कैल्शियम,रक्तवाढीसाठी लाडू|Peanut Laddu Recipe
Jaya Indian Recipes
0:00 / 0:00
१ किलो प्रमाण उपवासासाठी गुळ शेंगदाणा लाडू रेसिपी|लोह,कैल्शियम,रक्तवाढीसाठी लाडू|Peanut Laddu Recipe
272 просмотра · 6 дн. назад
Jaya Indian Recipes
1,35 тыс. подписчиков
272 просмотра · 6 дн. назад
#peanutladdurecipe #गुळशेंगदाणालाडू #पौष्टिकलाडू
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हेल्दी गुळ शेंगदाणा लाडू 😋❤️
गुळ आणि शेंगदाण्यापासून तयार होणारे हे लाडू चवीला अप्रतिम आणि पौष्टिक आहेत. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
हे लाडू बनवताना कोणतीही अवघड पद्धत नाही. योग्य प्रमाणात गुळ आणि भाजलेले शेंगदाणे वापरून मऊ, स्वादिष्ट आणि छान बांधले जाणारे लाडू कसे बनवायचे, हे या व्हिडिओमध्ये पाहूया.
Peanut Laddu Recipe Ingredients:-
Peanut-1 Kg
Jaggery-900 gm
Cardamom-7-8
शेंगदाण्याच्या लाडूची कृती - साहित्य:
शेंगदाणे - १ किलो
गूळ - ९०० ग्रॅम
वेलची - ७-८
Thanks For Watching Video! 🙏
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! 🙏