Перейти к содержимому

पिठोरी आमावस्येला पिठोरी मातेचं पूजन 🙏 | मकराचा Final Look | Mahesh Vlogs

MAHESH VLOGSSSS

0:00 / 0:00

पिठोरी आमावस्येला पिठोरी मातेचं पूजन 🙏 | मकराचा Final Look | Mahesh Vlogs

940 просмотров · 10 дней назад
MAHESH VLOGSSSS
231 подписчик
940 просмотров · 10 дней назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ आजच्या Mahesh Vlogs मध्ये आपला दिवस खूपच खास आणि भक्तिमय गेला. 🌸 सकाळी vlog ची सुरुवात केल्यानंतर माझ्या मकराचं जवळपास सगळं काम पूर्ण झालं होतं, त्यामुळे उरलेलं छोटंसं काम पूर्ण करून मकरचा Final Look तुम्हाला दाखवला आहे. ✨ आज गुरुवारचा उपवास असल्यामुळे मम्मीने उपवासाचे छान साबुदाणा वडे बनवले. मम्मीसोबत गप्पा मारल्या आणि उपवासाचे साबुदाणा वडे खाल्ले. 😋 त्यानंतर बाहेरचं छान ढगाळ वातावरण आणि Sky चे shots घेतले आणि मकरचं उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी बाहेर गेलो. काम आटोपून घरी आलो आणि मकरचा एकदम Final Look शूट केला. ❤️ संध्याकाळी मात्र vlog चा मुख्य आणि खास भाग सुरू झाला. 🙏 पिठोरी आमावस्येनिमित्त पिठोरी मातेचं पूजन होत असल्यामुळे रूपेशच्या घरी गेलो. तिथे यश्वी भेटली, तिच्यासोबत मस्ती केली आणि रूपेश, इना वायणीसोबत छान गप्पा मारल्या. ❤️ त्यानंतर आम्ही रूपेशच्या काकांच्या जुन्या घरी गेलो. तिथे पिठोरी मातेचं पूजन, सुंदर फुलांची सजावट, पूजा, दिवे आणि संपूर्ण वातावरण vlog मध्ये कॅप्चर केलं आहे. 🙏🌺 पूजा झाल्यानंतर तिथेच उपवास सोडण्यासाठी पत्रावळीवर जेवण केलं. जेवणाचा ताट, मंडप आणि तिथलं संपूर्ण वातावरण तुम्हाला vlog मध्ये पाहायला मिळेल. 🍛❤️ शेवटी जेवण करून घरी आलो आणि आजचा vlog इथेच End केला. 😊 पूर्ण vlog नक्की बघा आणि तुमचा आवडता भाग Comment मध्ये सांगा! ❤️ जय पिठोरी माता 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩 Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe ❤️ #MaheshVlogs #पिठोरीआमावस्या #पिठोरीमाता #MaheshVlogs #पिठोरीआमावस्या #पिठोरीमाता #PithoriAmavasya #PithoriMata #MarathiVlog #MarathiVlogger #DailyVlog #GanpatiBappaMorya #MakarFinalLook पिठोरी आमावस्या, पिठोरी मातेचे पूजन, पिठोरी माता पूजन, पिठोरी अमावस्या vlog, Pithori Amavasya, Pithori Mata Puja, Pithori Amavasya Marathi Vlog, Marathi Vlog, Marathi Daily Vlog, Mahesh Vlogs, Ganpati Bappa Morya, Ganpati Preparation, Makar Final Look, मकराचा Final Look, गुरुवार उपवास, साबुदाणा वडे, उपवासाचे पदार्थ, Pithori Mata Darshan, Pithori Puja, Marathi Family Vlog, Marathi YouTube Vlog