Talni Modak (तळणीचे मोदक) Marathi Recipes | तळणीचे खुसखुशीत मोदक परफेक्ट प्रमाण आणि सोपी कृती!
Sugarani Tadka
0:00 / 0:00
Talni Modak (तळणीचे मोदक) Marathi Recipes | तळणीचे खुसखुशीत मोदक परफेक्ट प्रमाण आणि सोपी कृती!
359 просмотров · 12 дней назад
Sugarani Tadka
120 подписчиков
359 просмотров · 12 дней назад
बाप्पाच्या प्रसादासाठी कुरकुरीत तळणीचे मोदक | Authentic Talniche Modak Recipe
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌸
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज आपण बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच पारंपरिक पद्धतीचे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अनेकदा तळणीचे मोदक नंतर मऊ पडतात किंवा तळताना फुटतात. पण या व्हिडिओमध्ये मी अशा काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे तुमचे मोदक बाहेरून एकदम कुरकुरीत (Crispy) होतील आणि आतून मऊ राहतील.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि रेसिपी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका
📝 साहित्य (Ingredients):
मोदकाच्या सारणासाठी (For Stuffing):
२ कप - खोबरं
१ कप - पिठी साखर
१ चमचा - खसखस आणी
तिळ
१ चमचा - वेलचीपूड
आवडीनुसार - ड्रायफ्रूट्सचे तुकडे
पिठासाठी (For Outer Cover):
1.१.५ कप - मैदा
2.२ चमचे - बारीक रवा
3.२ चमचे - गरम तुपाचं मोहन
मळण्यासाठी - पाणी
Talniche Modak Recipe, तळणीचे मोदक, How to make fried modak, Ganesh Chaturthi Prasad, Maharashtrian Modak Recipe, Easy Modak Recipe in Marathi, Crispy Fried Modak, मोदक रेसिपी मराठी.