पनीर पराठा | अगदी सोप्या पद्धतीने बनवा मऊ, चविष्ट आणि खमंग पनीर पराठा! Paneer paratha recipe|
Truvyaa Kitchen
0:00 / 0:00
पनीर पराठा | अगदी सोप्या पद्धतीने बनवा मऊ, चविष्ट आणि खमंग पनीर पराठा! Paneer paratha recipe|
143 просмотра · 1 дн. назад
Truvyaa Kitchen
115 подписчиков
143 просмотра · 1 дн. назад
पनीर पराठा | अगदी सोप्या पद्धतीने बनवा मऊ, चविष्ट आणि खमंग पनीर पराठा!
नमस्कार मंडळी!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि खमंग पनीर पराठा. घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने बनणारा हा पराठा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे.
मऊसर पराठा, चविष्ट पनीरचे सारण आणि सोबत दही व चटणी… मग काय, जेवणाची मजा आणखी वाढणार! 😍
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि TruVyaa Kitchen चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा!
धन्यवाद!
#PaneerParatha #पनीरपराठा #PaneerRecipes #ParathaRecipe #IndianFood #BreakfastRecipe #EasyRecipes #HomemadeFood #MarathiRecipes #MaharashtrianFood #TruVyaaKitchen #CookingChannel