दाणेदार बेसनाचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत 😍 | तोंडात विरघळणारे बेसन लाडू | Diwali Faral Special
किरणचं स्वयंपाकघर
0:00 / 0:00
दाणेदार बेसनाचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत 😍 | तोंडात विरघळणारे बेसन लाडू | Diwali Faral Special
274 просмотра · 5 дн. назад
किरणचं स्वयंपाकघर
150 подписчиков
274 просмотра · 5 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️
दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे बेसनाचे लाडू!
अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा परफेक्ट बेसनाचे लाडू.
या रेसिपीमध्ये बेसन किती भाजायचे, लाडू कसे वळायचे आणि लाडू छान दाणेदार कसे बनवायचे हे सर्व सांगितले आहे.
व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या Kiran ch Swaypakghar चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुम्हाला बेसनाचे लाडू कसे आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा!
धन्यवाद! 🙏
#BesanLadoo #BesanLaddu #DiwaliFaral #DiwaliSpecial #MarathiRecipe #BesanLadooRecipe #FaralRecipe #KiranChSwaypakghar #IndianSweets #LadooRecipe