Перейти к содержимому

❤️🌿कोकणातील एक सुंदर ठिकाण! 😍 | मी सकाळी साडेसहा वाजता गेलो होतो #villagelife #Konkan ❤️🌿🥰

कोकणची सावली vlog

0:00 / 0:00

❤️🌿कोकणातील एक सुंदर ठिकाण! 😍 | मी सकाळी साडेसहा वाजता गेलो होतो #villagelife #Konkan ❤️🌿🥰

22 просмотра · 3 дн. назад
कोकणची सावली vlog
212 подписчиков
22 просмотра · 3 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ कोकणातील एका सुंदर ठिकाणी मी सकाळी साडेसहा वाजता गेलो होतो. सकाळच्या शांत वातावरणात या ठिकाणचं पाण्याचं सुंदर दृश्य आणि आजूबाजूचा परिसर पाहायला मिळाला. 🌿💧 हे ठिकाण नेमकं कुठलं आहे, हे आत्ताच सांगणार नाही! 😉 ते जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या #kokanchisavalivlog या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ❤️ तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा! धन्यवाद! 🙏 #कोकण #कोकणातीलसुंदरठिकाण #मराठीव्ह्लॉग #KonkanVlog #kokanchisavalivlog