Перейти к содержимому

भाग- ४ | सियाच्या चरित्रावर आर्यनचा घाणेरडा प्रश्न | एका क्रूर व्यक्तीची, एका निरागस मुलीची प्रेमकथा

Feeling fm मराठी कथा🎙️

0:00 / 0:00

भाग- ४ | सियाच्या चरित्रावर आर्यनचा घाणेरडा प्रश्न | एका क्रूर व्यक्तीची, एका निरागस मुलीची प्रेमकथा

4 152 просмотра · 2 нед. назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,59 тыс. подписчиков
4 152 просмотра · 2 нед. назад
आर्यनच्या प्रश्नांनी सियाच्या स्वाभिमानाला पुन्हा एकदा ठेच पोहोचली. परिस्थितीमुळे हतबल झालेली सिया आता आर्यनच्या जाळ्यात अधिकाधिक अडकत चालली आहे. तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आर्यनला ती काय उत्तर देणार? तिच्या अपमानाचा बदला ती घेऊ शकेल का? आणि आर्यनच्या मनात नेमकं काय चाललं आहे? पुढे काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा — क्रूर इश्क! ⚠️ सूचना ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी बनवलेली आहे. या कथेमध्ये दाखवलेले संवेदनशील संवाद, अपमानास्पद शब्दप्रयोग आणि सिगारेटची दृश्ये ही केवळ कथानकाचा भाग म्हणून दाखवली आहेत. अशा प्रकारच्या भाषा, वर्तन किंवा धूम्रपानाचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. कृपया या कथेकडे केवळ काल्पनिक मनोरंजन म्हणून पाहावे.