Перейти к содержимому

🚩 महाराणी सोयराबाईंची भूमिका, गृहकलह अन् शंभूराजांचा अंतर्गत संघर्ष! 👑⚔️ | Shambhuparv Part 9.2

PICTOGRAM CHAWADI

0:00 / 0:00

🚩 महाराणी सोयराबाईंची भूमिका, गृहकलह अन् शंभूराजांचा अंतर्गत संघर्ष! 👑⚔️ | Shambhuparv Part 9.2

11 108 просмотров · 6 дней назад
PICTOGRAM CHAWADI
6,97 тыс. подписчиков
11 108 просмотров · 6 дней назад
🚩 महाराणी सोयराबाईंची भूमिका, गृहकलह अन् शंभूराजांचा अंतर्गत संघर्ष! 👑⚔️ शिवरायांच्या पश्चात् स्वराज्यासमोर फक्त मुघलांचं बाह्य आव्हान नव्हतं, तर अंतर्गत राजकारण आणि गृहकलहाचं मोठं वादळही उभं होतं. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात नेमकं कोणतं राजकारण शिजत होतं? जिजाऊंसाहेबांनंतर महाराणी सोयराबाईंची भूमिका कशी बदलली? आणि शंभूराजे व राजाराम राजे यांच्यातील बंधुत्व, तसेच महाराणी सोयराबाई आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यातील वैचारिक फरक काय होता? या भागात स्वराज्यातील अंतर्गत सत्तासंघर्ष, राजघराण्यातील नाती, सरसेनापती हंबीरराव मोहितेंची स्वराज्यनिष्ठा आणि गृहकलहामुळे शंभूराजांना ज्या भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागलं, त्याचा सखोल आढावा घेतला आहे. इतिहासाच्या या नाजूक आणि संवेदनशील वळणावर नेमकी काय परिस्थिती होती, हे सोप्या आणि अभ्यासपूर्ण भाषेत उलगडणारा हा विशेष भाग! ⏳ Episode Timestamps: 00:00 - 01:23 - Intro 01:24 - 06:03 - संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे अंतर्गत राजकारण कसे होते? 06:04 - 09:12 - संभाजी महाराजांसाठी बाह्य शत्रूशी लढणे की अंतर्गत राजकारण भेदणे... काय जास्त आव्हानात्मक होते? 09:13 - 14:03 - एकंदरीत महाराणी सोयराबाई ही व्यक्तिरेखा कशी होती? 14:04 - 21:34 - जिजाऊंनंतर महाराणी सोयराबाई यांची भूमिका कशी राहिली? 21:35 - 25:44 - शंभूराजे व राजारामराजे या बंधूंचे एकमेकांशी नाते कसे होते? 25:45 - 29:45 - या गृहकलहामुळे छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं? 29:46 - 36:22 - महाराणी सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांच्यातील वैचारिक फरक? 36:24 - End 🚩 इतिहास फक्त ऐकायचा नाही… समजून घ्यायचा आहे! 💬 या भागातील सोयराबाई आणि हंबीरराव मोहितेंच्या वैचारिक फरकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👍 Video आवडला असेल तर Like करा 🔔 Pictogram Chawadi ला Subscribe करा 📲 हा Podcast इतिहासप्रेमी मित्रांपर्यंत नक्की Share करा. 🎙️ Shambhuparv Podcast Part 9.2 📍 Pictogram Chawadi #ShambhuParv #SambhajiMaharaj #Soyrabai #HambirraoMohite #RajaramMaharaj #MarathaHistory #MarathiHistory #HistoryPodcast #MarathiPodcast #Swarajya #MarathaEmpire #PictogramChawadi #MaharashtraHistory #IndianHistory