मराठी अक्षरांचे शिलेदार | Incredible मराठी | भाग- १३७
Madhura Welankar - Satam
0:00 / 0:00
मराठी अक्षरांचे शिलेदार | Incredible मराठी | भाग- १३७
5 589 просмотров · 1 дн. назад
Madhura Welankar - Satam
97,4 тыс. подписчиков
5 589 просмотров · 1 дн. назад
या भागात आपण जाणून घेणार आहोत मराठी अक्षरांचा आणि देवनागरी टायपोग्राफीचा थक्क करणारा प्रवास! शिशाच्या खिळ्यांपासून ते आजच्या डिजिटल स्क्रीनवरील सुंदर फॉन्ट्सपर्यंत मराठी अक्षरांनी घेतलेली ही वाटचाल अनेक रंजक गोष्टींनी भरलेली आहे.
निर्णयसागर प्रेसचे जावजी दादाजी चौधरी, राणोजी आरू, लक्ष्मण श्रीधर वाकणकर, आर. के. जोशी, मोहन थत्ते, महेंद्र पटेल, संतोष क्षीरसागर, मुकुंद गोखले, सारंग कुलकर्णी, नुपूर दात्ये, डॉ. गिरीश दळवी आणि किमया गांधी अशा अनेक दिग्गजांच्या योगदानातून मराठी टायपोग्राफीचा इतिहास उलगडणार आहे.
आज आपण मोबाईलवर आणि कॉम्प्युटरवर सहज वापरत असलेल्या फॉन्ट्समागे किती कला, विज्ञान, संशोधन आणि मेहनत दडलेली आहे, हे या भागातून समजून घेऊया.
मराठी भाषा केवळ बोलण्यातूनच नाही, तर तिच्या सुंदर अक्षरांमधूनही जपूया!
तुम्हाला कोणता फॉन्ट सर्वाधिक आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com
Incredible मराठी भाग- १३७
____________________
Incredible मराठी Playlist: • incredible MARATHI
मधुरव Online Lockdwon S1 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S1
मधुरव Online Lockdwon S2 Playlist: • Madhurav Online Lockdown Series S2
____________________
Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles:
Instagram: / madhurawelankarsatam
Facebook: / madhurawelankar
Incredible Marathi Instagram : / lncrediblemarathi
_____________________
संशोधन- डॉ. समिरा गुजर.
संकलन - प्रतीक वाघ.
_____________________
#marathitypography #devanagaritypography #indiantypography #marathifonts #fontdesign #typographydesign #digitaltypography #marathilanguage #devanagariscript #indianfonts #typographyhistory #marathiculture #madhurawelanakarsatam #samiragujarjoshi #incrediblemarathi