Перейти к содержимому

कुरमा पुरी | 10 जणांच्या प्रमाणात आचारी बनवतात तसा कुरमा | सण समारंभासाठी चमचमीत पदार्थ | Kurma Puri

Krushnai Gazane

0:00 / 0:00

कुरमा पुरी | 10 जणांच्या प्रमाणात आचारी बनवतात तसा कुरमा | सण समारंभासाठी चमचमीत पदार्थ | Kurma Puri

11 660 просмотров · 1 год назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
11 660 просмотров · 1 год назад
कुर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य कुरमा बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या- 200 ग्रॅम फ्लॉवर 100 ग्रॅम फरसबी 100 ग्रॅम भोपळी 200 ग्रॅम गाजर 250 ग्रॅम टोमॅटो 3 200 ग्रॅम बटाटा अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मसाला दीड चमचा गरम मसाला एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा कुरमा मसाला वीस काजू पाकळ्या दोन चमचे आले लसूण पेस्ट वाटणासाठी लागणारे साहित्य- एक कप ओलं खोबरं पाव कप कोथिंबीर एक हिरवी मिरची गरम मसाले- पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळीमिरी दोन चक्रीफुल एक तुकडा दालचिनी दोन तमालपत्र दोन हिरवी वेलची एक चमचा मोहरी एक चमचा जिरं तेल एक कप मीठ चवीनुसार पाणी चवदार चवींचा श्रावण सिरीज 10 माणसांच्या प्रमाणात चमचमीत पावभाजी    • 10 जणांच्या प्रमाणात सर्वात सोप्पी चमचमीत ...   7 ते 8 माणसांच्या प्रमाणात हॉटेल स्टाईल व्हेज छम छम    • व्हेज छमछम | 100%हॉटेलचीच रेसिपी | रक्षाबं...