Перейти к содержимому

मसाला वाटायचा कंटाळा आलाय? या पद्धतीने बनवा बिना वाटपाची दमदार चिकन ग्रेव्ही #ChickenGravy

Shilpa Studio Vlogs

0:00 / 0:00

मसाला वाटायचा कंटाळा आलाय? या पद्धतीने बनवा बिना वाटपाची दमदार चिकन ग्रेव्ही #ChickenGravy

324 просмотра · 2 нед. назад
Shilpa Studio Vlogs
959 подписчиков
324 просмотра · 2 нед. назад
बिना वाटण Chicken Gravy Recipe 👌✨️😋 वाटण न घालता दमदार चिकन ग्रेव्ही Easy Chicken Recipe ❤️ व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पाहा आणि मध्ये Skip करू नका! कारण या Chicken Gravy Recipe मधील महत्त्वाच्या टिप्स, मसाल्याचे प्रमाण आणि ग्रेव्हीची perfect consistency प्रत्येक step मध्ये सांगितली आहे. एकही step Skip केल्यास रेसिपीची चव आणि ग्रेव्हीचा result बदलू शकतो. 😋🍗 त्यामुळे Video पूर्ण पाहा, सर्व details समजून घ्या आणि मग ही दमदार चिकन ग्रेव्ही नक्की बनवून बघा! 🔥 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा, COMMENT 💬 करा आणि CHANNEL SUBSCRIBE 🔔 करा. #ShilpaStudioVlogs #NonVegRecipe #ChickenGravy #ChickenRecipe #MarathiRecipe ✨️दमदार चिकन ग्रेव्ही✨️ #ChickenCurry #ChickenMasala #SpicyChicken #MaharashtrianRecipe #चिकनग्रेव्ही #चिकनरेसिपी #मराठीरेसिपी ✨️दमदार चिकन ग्रेव्ही✨️ ​चिकन: 1 kg साहित्य ​कांदा: 1- 2 मोठे (बारीक चिरलेले) हिंग - चिमूटभर ( pinch of Asafoetida) ​टोमॅटो: २ मोठे (बारीक चिरलेले किंवा किसलेले) ​आले-लसूण पेस्ट: २ मोठे चमचे ​​खडे मसाले: १ तमालपत्र, 2 लहान दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा, 3-4 काळी मिरी, 3-4 हिरवी वेलची, सर्व खडा मसाला (Whole Spices ) काश्मिरी मिरच्या 2-3 फोडणीसाठी. ​सुके मसाले: 2-3 मोठे चमचे मसाला (घरचा मसाला), १ मोठा चमचा लाल तिखट, 3 मोठा चमचा धणे पूड, जिरे पूड ½ चमचा हळद, 2 चमचा गरम मसाला, 2-3 चमचाभर चिकन मसाला , Powdered Spices, तेल (2-3 मोठे चमचे), कोथिंबीर, चवीनुसार मीठ. जर तुम्हाला Chicken Recipe, Chicken Gravy, Chicken Curry, Spicy Chicken Recipe आणि Marathi Chicken Recipes आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा. तुम्हाला ही चिकन ग्रेव्ही कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ Chicken Gravy Recipe, Chicken Recipe, Chicken Curry Recipe, Spicy Chicken Gravy, Easy Chicken Recipe, Marathi Chicken Recipe, Chicken Recipe in Marathi, Maharashtrian Chicken Recipe, Hotel Style Chicken Gravy, Chicken Masala Recipe, Gavran Chicken Recipe, चिकन ग्रेव्ही, चिकन रेसिपी, चिकन करी, चिकन रस्सा.