UPI Charges नियमांमुळे भाजप स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतंय ? | UPI Tax | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
UPI Charges नियमांमुळे भाजप स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतंय ? | UPI Tax | Vishaych Bhari
21 841 просмотр · 22 часа назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
21 841 просмотр · 22 часа назад
UPI Charges नियमांमुळे भाजप स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतंय ? | UPI Tax | Vishaych Bhari
दादा, फोनपे करा ना ? क्यूआर कोड दाखवा मी पेमेंट करते..गेल्या काही वर्षांत हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलाय. भाजीपाला असो, हॉटेलचं बिल असो, खिशात पैसे असो किंवा नसो, आपण QR कोड स्कॅन केला की झालं पेमेंट. पण आता याच सवयीला केंद्र सरकारच्या एका अधिसूचनेमुळे मोठा झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर आता शुल्क म्हणजे MDR आकारणीची वाट मोकळी करण्यात आली आहे. सरकार म्हणतंय, सामान्य माणसाला रुपयाही द्यावा लागणार नाही, हा भुर्दंड दुकानदारांवर असेल. पण खरंच असं घडणार आहे का? की दुकानदारांचा हा राग थेट तुमच्या-माझ्या खिशावर निघणार? या निर्णयामुळे भाजप सरकारनं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे का? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात....
नमस्कार मी, तुम्ही पाहता आहात विषयच भारी
#vishaychbhari #upi #upicharges #upindia24 #ashneergrover #digitalindia #upinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, upi charges, upi charges 2026, upi new rules, upi payment charges, upi above 2000, ashneer grover, ashneer grover on upi, ashneer grover latest news, upi news, upi latest news, digital payment, cash economy, india upi, digital india, upi merchant charges, marathi news, latest news, viral news, upi payment charges latest news, upi payment charges news today, upi news update, upi tax, upi tax payment limit, upi transaction charges, upi new rules 2026 )