Перейти к содержимому

गीत 4 तुळशी तुझा गं हिरवा पाला

Aparna Athavale

0:00 / 0:00

गीत 4 तुळशी तुझा गं हिरवा पाला

28 323 просмотра · 2 года назад
Aparna Athavale
4,22 тыс. подписчиков
28 323 просмотра · 2 года назад
तुळशी तुझा गं हिरवा पाला, कसा बाई गोविंद वश झाला तुझ्या काष्टांच्या करिता माळा मिरवी संताच्या या गळा तुझ्या एका पानाने हरी भुलला जेथे तुळशीचे वन दाह, तेथे हरीचे वैकुंठ ते स्थळ कसे गं प्रिय हरीला तुळशी मिश्रीत पुष्पहार, घालुनी सजला हा सरदार मंजिरी खोवी मुकुटाला नित्य तुला जो घाली पाणी, चुकवी यमाची जाचणी राधा लागे चरणाला