Pune PMPML मध्ये प्रवाशाला आला हार्ट अटॅक, ड्रायव्हरने जे केलं त्याने होतंय कौतुक
Mumbai Tak
0:00 / 0:00
Pune PMPML मध्ये प्रवाशाला आला हार्ट अटॅक, ड्रायव्हरने जे केलं त्याने होतंय कौतुक
27 179 просмотров · 1 месяц назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
27 179 просмотров · 1 месяц назад
Pune News: पुण्यातील पिंपरीमधून चाकणकडे जाणाऱ्या बसमध्ये एक प्रसंग घडला. एका ५५ वर्षीय व्यक्तीला अचनाक छातीमध्ये दुखू लागलं. प्रसंगावधान दाखवत कंटक्टर आणि ड्रायव्हरने बस थेट रुग्णालयात नेली. त्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचू शकले. त्या ड्रायव्हर कंडक्टरचं आता कौतुक होतंय.
#pune #pmpml #punenews
#MHT053
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.