Перейти к содержимому

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची त्यांची लायकी नाही : रणजितदादा

Sthairya

0:00 / 0:00

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची त्यांची लायकी नाही : रणजितदादा

19 950 просмотров · Трансляция закончилась 4 нед. назад
Sthairya
27,8 тыс. подписчиков
19 950 просмотров · Трансляция закончилась 4 нед. назад
श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरून फलटणमधील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे! आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोपरा सभांमधून केलेल्या आरोपांना आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत. श्रीराम कारखान्याच्या कारभारावर आणि विविध मुद्द्यांवरून आमदार रामराजे यांनी रणजितदादांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना थेट आणि सडेतोड उत्तर देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत रणजितदादा नेमका काय गौप्यस्फोट करणार? रामराजेंच्या आरोपांना कसे उत्तर देणार? आणि श्रीराम कारखान्याबाबत कोणते नवे खुलासे समोर येणार? या संपूर्ण पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण (LIVE) दैनिक 'स्थैर्य'च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सुरू आहे. फलटणच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड जाणून घेण्यासाठी ही पत्रकार परिषद नक्की लाईव्ह पाहा! 👉 संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 👉 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. 👉 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. 👉 अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी Follow करा. 📲 आमच्या WhatsApp चॅनेलला आजच जॉईन व्हा आणि सर्वात आधी ताज्या घडामोडी मिळवा: https://whatsapp.com/channel/0029VbAq... #TrendingMaharashtra #RanjitsinhNaikNimbalkar #RamrajeNaikNimbalkar #MarathiNews #Phaltan