Перейти к содержимому

BMC Mayor पदावरून BJP vs Shivsena वाद, महापौर Ritu Tawde अडचणीत ? Eknath Shinde कसा शह देतायत ?

BolBhidu

0:00 / 0:00

BMC Mayor पदावरून BJP vs Shivsena वाद, महापौर Ritu Tawde अडचणीत ? Eknath Shinde कसा शह देतायत ?

99 794 просмотра · 1 день назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
99 794 просмотра · 1 день назад
#BolBhidu #BMCMayor #EknathShinde मुंबई महापालिका ही कायमच उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. पण सध्याची राजकिय परिस्थिती पाहिली तर ठाकरेंच्या हातून ही महापालिका गेलीये. अर्थातच भाजपच्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर आहेत. पण ठाकरेंच्या हातातून ही महापालिका गेल्यानंतर तिथला कारभार कसा सुरु आहे? हे सांगण्याासाठी केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट. कारण गेल्या काही दिवसांपासून अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत ज्यावरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याच्य चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई महापालिकेभोवती फिरणाऱ्या राजकारणात सक्रिय झालेत असं बोललं जातंय. त्यामुळे या सगळ्यातून महायुतीतीलच मित्रपक्षच मुंबई महापालिकेच्या महापौरपदवरून एकमेकांवर डाव टाकू पाहतायत का? नेमकं या सगळ्यात काय राजकारण दडलंय समजून घेऊयात या ग्राऊंड रिपोर्टमधून... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/