Перейти к содержимому

चवदार बेसन पिठलं आणि ज्वारीची भाकरी /Chavdar besan pithal & jwarichi Bhakri /Gram flour gravy

Konkani Chavdar Recipes

0:00 / 0:00

चवदार बेसन पिठलं आणि ज्वारीची भाकरी /Chavdar besan pithal & jwarichi Bhakri /Gram flour gravy

118 просмотров · 1 месяц назад
Konkani Chavdar Recipes
281 подписчик
118 просмотров · 1 месяц назад
#चवदार बेसन पिठलं आणि ज्वारीची भाकरी बेसन पिठलं / Besan pithal /बेसन झुणका रेसिपी /गावरान पिठलं /खमंग चवदार बेसन पिठलं खमंग, स्वादिष्ट बेसन पिठलं बनविण्यासाठी लागणारे साहित्य:- 1 वाटी बेसन पीठ 2 बारीक चिरून कांदे शेवग्याच्या शेंगा अर्धा चमचा मीठ 4 हिरव्या मिरच्या 8 लसूण पाकळया अर्धा चमचा मालवणी मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धणेपूड पाव चमचा हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता आणि ओली कोथिंबीर 2 ग्लास पाणी 2 चमचे फोडणीसाठी तेल This is a very easy and simple recipe .you can try this recipe at home and drop a comment for me.Do not forget to like, share and subscribe me. #Konkani Chavdar Recipes