Перейти к содержимому

या सर्व रानभाज्या आणि कंदमुळे घालून तयार केली जाते ऋषीची भाजी । ऋषिपंचमी स्पेशल | Rushichi Bhaji

Gharcha Swaad

0:00 / 0:00

या सर्व रानभाज्या आणि कंदमुळे घालून तयार केली जाते ऋषीची भाजी । ऋषिपंचमी स्पेशल | Rushichi Bhaji

123 911 просмотров · 7 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
123 911 просмотров · 7 лет назад
How To Make Rushichi Bhaji | Rushichi Bhaji | ऋषीची भाजी | ऋषीपंचमी स्पेशल भाजी | Recipe By Gharcha Swaad Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931 Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ] OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   Buy Meyer ' Select Kadhai ' : https://bit.ly/2ZHduoa Coupon Code: [ GS15 ] for 15% off Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS Coupon Code: [ GS15 ] for 15% off साहित्य - १ जुडी चिरलेली अळूची पाने आणि त्याचीच देठे मध्यम काप केलेले, १ जुडी आंबाडी भाजी बारीक चिरलेली, १ जुडी आंबटचुका भाजी बारीक चिरलेली, १ जुडी लालमाठ बारीक चिरलेला, १ वाटी मध्यम काप केलेले लालमाठयाचे देठ ( भाजा ), १ कच्चे केळे मध्यम काप केलेले, ४ हिरव्या मिरच्या मध्यम काप केलेल्या, १ वाटी ओल्या नारळाचा खीस, १ गावठी मका मध्यम काप केलेला, २ कप श्रावणी घेवडा, १ जूडी कवळ्याची, १½ कप श्रावणी भेंडे, ३ tblsp ओले शेंगदाणे, १½ वाटी मध्यम काप केलेला पडवळ,१ वाटी मध्यम काप केलेला लाल भोपळा, १ वाटी मध्यम काप केलेलं शिराळं, २ मध्यम रताळी काप केलेली, १ वाटी मध्यम काप केलेली अरबी, ३ tblsp चिंचेचा कोळ, ३ tblsp शेंगदाण्याचे तेल आणि चवीनुसार मीठ. कृती - प्रथम पातेल्यात तेल गरम करून त्यात मिरच्या घालाव्यात आणि परतून घ्याव्यात. आता वरील सर्व भाज्या घालून त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले एकजीव करून घ्यावे. आता यात २ ग्लास पाणी घालून वर झाकण ठेवावे आणि वाफेवर ३० मिनिटे शिजवून घ्यावी. ३० मिनिटांनी यात चिंचेचा कोळ घालावा आणि चांगलं एकजीव करून घ्यावं. आता शेवटची ५ मिनिटे पुन्हा वाफ काढावी आणि गरमागरम ऋषींची भाजी नाचणीच्या भाकरीसोबत सर्व्ह करावी. Rushichi Bhaji ( Paart 1)    • Rushichi Bhaji | शास्त्रानुसार परफेक्ट ऋषी...   👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...   3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...   4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...   5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...   6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...   7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...   8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...   If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Like Our facebook Page 👉   / gharcha.swad   Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com