सोप्या पद्धतीने तयार करा शुद्ध नैसर्गिक नो प्रिझर्वेटिव्ह डेसिकेटेड कोकोनट.(Desiccated coconut )
Geetu's Khadyasanskruti
0:00 / 0:00
सोप्या पद्धतीने तयार करा शुद्ध नैसर्गिक नो प्रिझर्वेटिव्ह डेसिकेटेड कोकोनट.(Desiccated coconut )
221 просмотр · 1 месяц назад
Geetu's Khadyasanskruti
284 подписчика
221 просмотр · 1 месяц назад
कोणतेही प्रिझर्वेटु न वापरता सुक्या खोबऱ्यापासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट तयार करा.
जास्त प्रमाणात तयार केल्यावर ती अगदी हलकेसे गरम करून ते आपण स्टोअर करू शकतो.
मार्केट पेक्षा हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला कमी खर्चात तयार होते . याचा वापर आपण मिठाई या केक किंवा बिस्कीट बनवण्यासाठी करू शकतो.
डेसिकेटेड कोकोनट पावडर, डेसिकेटेड कोकोनट ची पावडर कशी बनवायची, डेसिकेटेड कोकोनट, घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट रेसिपी, होम मेड डेसिकेटेड कोकोनट, घरच्या घरी सोप्या पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट कसा बनवायचा, डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं, डेसिकेटेड कोकोनट रेसिपी मराठी, ड्राय कोकोनट पावडर, ड्राय कोकोनट पावडर कोकोनट आॅईल, सुके खोबऱ्याची पावडर, सुक्या खोबऱ्याची वडी, सुक्या खोबऱ्याचे लाडू, कोकोनट बर्फी रेसिपी, खोबराची पावडर, कोकोनट बर्फी, डेसिस्केटेड खोबरे, सुक्या नारळाची वडी, कोकोनट लाडू