Перейти к содержимому

तुपाचा कमी वापर करून, टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे बेसनाचे तगार वापरून लाडू.(Sweet besan laddu)

Geetu's Khadyasanskruti

0:00 / 0:00

तुपाचा कमी वापर करून, टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे बेसनाचे तगार वापरून लाडू.(Sweet besan laddu)

179 просмотров · 2 недели назад
Geetu's Khadyasanskruti
284 подписчика
179 просмотров · 2 недели назад
बेसनाचे लाडू करताना चणाडाळ आधीच छान पैकी गुलाबी रंगावरती दहा ते बारा मिनिटे भाजून घ्यायची. बेसन थोडेसे रवाळच दळून आणायचे रवाळ बेसन पुन्हा कोरडेच दहा ते बारा मिनिटं छान पैकी स्लो गॅस वरती भाजून घ्यायचे. म्हणजे बेसनाला मस्त असा खमंग सुवास येतो. असे केल्यामुळे साजूक तूप देखील कमी प्रमाणात लागते. असे हे कमी तुपातले साजूक तुपाचे लाडू अगदी महिनाभर देखील जशीच्या तसेच राहतात त्यांची चव ही अजिबातच बदलत नाही. आपल्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे ते ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता. video लाडूंचे गोडाचे प्रमाण हे अगदी अचूक दिलेले आहे त्याच प्रमाणात तुम्ही तगार वापरू शकता. पगार ऐवजी तुम्ही पिठीसाखरेचा देखील वापर करू शकतात पण तगार वापरून केलेले लाडू हे अतिशय छान लागतात. असा हा video आवडल्यास geetus khadya Sanskruti ला like share and subscribe करा धन्यवाद! साहित्य: ३ कप बेसन पीठ. १ कप साजूक तूप किंवा त्यापेक्षा थोडे कमी २ कप तगार आवडीनुसार ड्रायफ्रूट चा वापर करा. एक चमचा वेलची पावडर.