Перейти к содержимому

भरपूर layers असलेली💯 खुसखुशीत रसरशीत बालुशाही एक secret ingredient वापर करून.

Geetu's Khadyasanskruti

0:00 / 0:00

भरपूर layers असलेली💯 खुसखुशीत रसरशीत बालुशाही एक secret ingredient वापर करून.

1 075 просмотров · 1 мес. назад
Geetu's Khadyasanskruti
283 подписчика
1 075 просмотров · 1 мес. назад
भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत रसरशीत बालुशाही आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो.. अशा पद्धतीने तयार केलेली बालुशाही ही बिना पाकाची देखील अतिशय चविष्ट लागते. असा हा बालुशाही video आवडल्यास channel subscribe करा. ingredients: 4 cup -maida 3 cup- sugar 1/2 cup - ghee 2 tsp - baking powder 2 spoon- curd (दही) 1/4 tsp - salt required oil