मोबाईल स्क्रोल करणार की भविष्य घडवणार? Ratan Kasare
Ratan Kasare
0:00 / 0:00
मोबाईल स्क्रोल करणार की भविष्य घडवणार? Ratan Kasare
76 просмотров · 3 недели назад
Ratan Kasare
188 подписчиков
76 просмотров · 3 недели назад
आमच्या काळात 10वी-12वी नंतर पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन मिळालं नाही. पण आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आहे, YouTube आहे, Google आहे आणि हजारो करिअरच्या संधी आहेत. प्रश्न माहितीचा नाही, तर सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचा आहे.
हा 3 मिनिटांचा प्रेरणादायी संदेश प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाने नक्की ऐकावा.
Like • Share • Subscribe I ratan kasare