Перейти к содержимому

Junnar Ambulance Accident | जीव वाचवायला निघालेल्या ॲम्बुलन्सचा अपघात; चालकाचा मृत्यू, रुग्ण गंभीर

LokmatPune

0:00 / 0:00

Junnar Ambulance Accident | जीव वाचवायला निघालेल्या ॲम्बुलन्सचा अपघात; चालकाचा मृत्यू, रुग्ण गंभीर

118 522 просмотра · 2 месяца назад
LokmatPune
7,74 тыс. подписчиков
118 522 просмотра · 2 месяца назад
जीव वाचवण्यासाठी रुग्णाला पुण्याकडे घेऊन निघालेल्या ॲम्बुलन्सचाच भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली आहे. या अपघातात ३१ वर्षीय ॲम्बुलन्स चालकाचा मृत्यू झाला असून, ॲम्बुलन्समधील रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. कल्याण–नगर रस्त्यावरील गायमुखवाडी येथे मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. .माणसाचा जीव वाचवण्यासाठी वेगाने धावणारी ॲम्बुलन्स... पण नियतीने मात्र चालकावरच घाला घातला... #junnarambulanceaccident #accidentnews #junnarnews #LokmatPune #PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC