फडणवीसांनी केला गोपीचंद पडळकरांचा गेम? सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट.!
Mahesh Sarokte
0:00 / 0:00
फडणवीसांनी केला गोपीचंद पडळकरांचा गेम? सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट.!
14 176 просмотров · 1 день назад
Mahesh Sarokte
97,8 тыс. подписчиков
14 176 просмотров · 1 день назад
फडणवीसांनी केला गोपीचंद पडळकरांचा गेम? सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट!
.
.
.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एका फोन कॉलने अख्खं राजकारण बदलून टाकलंय! देवेंद्र फडणवीसांनी थेट जयंत पाटलांना फोन करून बँक बिनविरोध करण्याची विनंती केली आणि महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत सगळे बडे नेते बिनविरोध संचालक झाले. पण भाजपचे आक्रमक शिलेदार गोपीचंद पडळकर यांना मात्र या संपूर्ण फॉर्म्युलातून बाजूला ठेवून थेट निवडणूक लढवण्याच्या फेऱ्यात अडकवण्यात आलं.
फडणवीसांच्या एका फोननंतर पडळकरांना कोणीही विचारलं का नाही? जतच्या फक्त ८४ मतांच्या राजकारणात नेमका काय खेळ सुरू आहे? गोपीचंद पडळकरांचा खरोखरच गेम झालाय, की यामागे कोणतं मोठं राजकीय गणित दडलंय? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा संपूर्ण इन-साईड रिपोर्ट!
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट करून सांगा.
📌 या व्हिडिओमध्ये काय पाहाल:
१९ ऑक्टोबरचा तो फोन कॉल आणि जयंत पाटलांशी झालेली चर्चा
सांगलीत ठरलेला २१ पैकी १७ जागांचा बिनविरोध फॉर्म्युला
गोपीचंद पडळकरांना बैठकीत का बोलावलं गेलं नाही?
जत सोसायटी गटातील ८४ मतांचा अत्यंत चुरशीचा खेळ
देवेंद्र फडणवीसांनी खरोखरच पडळकरांचा गेम केला का?
.
.
सांगली जिल्हा बँक निवडणूक २०२६
गोपीचंद पडळकर न्यूज
देवेंद्र फडणवीस जयंत पाटील सांगली राजकारण
Sangli Jilha Bank Election Gopichand Padalkar
Devendra Fadnavis Jayant Patil Sangli politics
.
.
Gopichand Padalkar, Devendra Fadnavis, Jayant Patil, Sangli Jilha Bank, Sangli Bank Election 2026, Sangli Politics, Maharashtra Politics News, Padalkar vs Jayant Patil, Jat Society Election, Sangli News Today, सांगली बँक निवडणूक, गोपीचंद पडळकर न्यूज, देवेंद्र फडणवीस सांगली, जयंत पाटील बँक निवडणूक, मराठी राजकीय विश्लेशण
.
.
#GopichandPadalkar #DevendraFadnavis #JayantPatil #SangliJilhaBank #SangliPolitics #MaharashtraPolitics #GopichandPadalkarNews #SangliNews #MaharashtraNews #TrendingMarathi