Vidhanparishad Result: सील तुटलेल्या मतपेट्या, पुण्यात गोंधळ, Nagpur मध्ये राडा, शिक्षक पदवीधर निकाल
BolBhidu
0:00 / 0:00
Vidhanparishad Result: सील तुटलेल्या मतपेट्या, पुण्यात गोंधळ, Nagpur मध्ये राडा, शिक्षक पदवीधर निकाल
82 016 просмотров · 1 дн. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
82 016 просмотров · 1 дн. назад
#BolBhidu #VidhanParishadElectionResult #ShikshakPadvidhar
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठीची मतमोजणी मंगळवारी २७ ऑक्टोबरला होणार आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ या ५ मतदारसंघांचे आमदार या मतमोजणीमधून ठरतील. पण काही मतदारसंघांमध्ये झालेलं विक्रमी मतदान बघता, मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागायला मध्यरात्र उलटू शकते असं सांगण्यात येत आहे, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पुण्यात आठ मतपेट्यांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ पहायला मिळाला, मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीचीही चर्चा झाली, तर नागपूरमध्ये अवैध मतदानाची आकडेवारी गुंता वाढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मतमोजणी दरम्यान नेमकं काय घडतंय ? मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी असेल ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/