गर्भाशयात गाठ? गर्भाशय काढावं लागतं? Aarogyavar Bolu Kahi | Dr. Mansi Medhekar | Fibroids Symptoms
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
गर्भाशयात गाठ? गर्भाशय काढावं लागतं? Aarogyavar Bolu Kahi | Dr. Mansi Medhekar | Fibroids Symptoms
11 719 просмотров · 1 день назад
Lokmat Sakhi
893 тыс. подписчиков
11 719 просмотров · 1 день назад
“गर्भाशयात गाठ? गर्भाशय काढावं लागतं? | आरोग्यावर बोलू काही” | Dr. Mansi Medhekar
#UterineFibroid #Fibroid #Hysterectomy #UterusHealth #WomensHealth #Gynecology #WomenHealth #HealthTips #HealthAwareness #DrMansiMedhekar #ArogyaVarBolUYa #MarathiHealth #HealthNews
गर्भाशयात गाठ झाली म्हणजे गर्भाशय काढावंच लागतं का? गर्भाशयात गाठ होण्यामागची कारणं काय असतात? प्रत्येक गाठीसाठी सर्जरी करणं गरजेचं असतं का? गर्भाशय न काढता इतर कोणते उपचार करता येतात? गर्भाशयातील गाठींबाबतचे असेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये डॉक्टरांकडून जाणून घ्या.
चैप्टर्स :
00:00 - प्रस्तावना (Introduction)
02:05 - फायब्रॉइड्स म्हणजे काय आणि ते का होतात?
04:26 - गर्भाशयातील गाठीची प्रमुख लक्षणे
08:18 - फायब्रॉइड्सचे अचूक निदान कसे करतात?
11:30 - फायब्रॉइड्स आणि गर्भधारणा (Pregnancy)
16:16 - विना शस्त्रक्रिया उपचार पर्याय
19:22 - गर्भाशय न काढता करता येणाऱ्या शस्त्रक्रिया
25:17 - हेवी ब्लीडिंगकडे दुर्लक्ष करण्याचे धोके
29:29 - फायब्रॉइड्सबद्दलचे गैरसमज व कर्करोगाचा धोका
44:48 - डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला व समारोप
#आरोग्यावरबोलूकाही
#UterineFibroids
#Fibroids
#WomensHealth
#UterusHealth
#Gynecologist
#HealthTips
#MarathiHealth
#HarshaSRodge
#LokmatSakhi