सह्याद्रीला धोका निर्माण होतोय? वनस्पती अभ्यासक का संतापले? bhimashankar Karjat Forest Cutting
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
सह्याद्रीला धोका निर्माण होतोय? वनस्पती अभ्यासक का संतापले? bhimashankar Karjat Forest Cutting
353 просмотра · 1 дн. назад
PrimeTime Maharashtra
234 тыс. подписчиков
353 просмотра · 1 дн. назад
सह्याद्रीच्या पट्ट्यात, विशेषतः रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरेंट पॉवर (Torrent Power) कंपनीच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या 'सायडोंगर-१ पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी' मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वनस्पती अभ्यासक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. या प्रकल्पासाठी जवळपास ३२,४९० ते ४८,००० जुनी व दुर्मिळ झाडे तोडण्याची योजना समोर आली आहे, ज्यामुळे सह्याद्रीच्या जैवविविधतेला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. वनस्पती अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी संतापण्याची प्रमुख कारणे सांगतायत...
#bhimashankar #Karjat #ForestCutting #BhimashankarForest #MaharashtraNews #TorrentPower #ForestDepartment #Deforestation #SaveForests #Sahyadri #WesternGhats #GroundReport #MaharashtraPolitics #EnvironmentalNews #marathinews
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra