Перейти к содержимому

नवरात्र म्हणजे काय? आयुर्वेदाचा नवरात्रीशी काय संबंध? | Ayurveda Special

Apla Nashik24

0:00 / 0:00

नवरात्र म्हणजे काय? आयुर्वेदाचा नवरात्रीशी काय संबंध? | Ayurveda Special

88 просмотров · 1 день назад
Apla Nashik24
4,17 тыс. подписчиков
88 просмотров · 1 день назад
नवरात्र म्हणजे केवळ देवीची उपासना नाही, तर शरीर आणि मनाची काळजी घेण्याची संधीदेखील आहे. पण नवरात्र आणि आयुर्वेद यांचा नेमका काय संबंध आहे? नवरात्रीत उपवास का केला जातो? उपवास करताना कोणता आहार घ्यावा? शरीराची ऊर्जा टिकवण्यासाठी काय करावं? तसेच उपवास करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या आपल्या विशेष Ayurveda Part मध्ये. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नवरात्रीतील आहार, दिनचर्या, पचनशक्ती आणि आरोग्य याविषयी जाणून घेऊया. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी पाहत राहा Apla Nashik. आपलं नाशिक | आपला आवाज #Ayurveda #NavratriSpecial #नवरात्र #आयुर्वेद #AplaNashik