Перейти к содержимому

Solapur DCCB Election | सोलापूर जिल्हा बँकेत 238 कोटींची कारवाई... सीएम फडणवीसांच्या भूमिकेकडं लक्ष!

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Solapur DCCB Election | सोलापूर जिल्हा बँकेत 238 कोटींची कारवाई... सीएम फडणवीसांच्या भूमिकेकडं लक्ष!

47 903 просмотра · 1 месяц назад
LetsUpp Marathi
705 тыс. подписчиков
47 903 просмотра · 1 месяц назад
Solapur DCCB Election | सोलापूर जिल्हा बँकेत 238 कोटींची कारवाई... सीएम फडणवीसांच्या भूमिकेकडं लक्ष! - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय... पण या निवडणुकीत कोण मैदानात उतरणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार? याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे, तब्बल २३८ कोटी रुपयांची कारवाई... आणि आता या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं धाव घेतल्याची चर्चाय. सोलापूर जिल्हा बँकेतील थकीत आणि नियमबाह्य कर्जवाटपाच्या प्रकरणात सहकार कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर तत्कालीन संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर मिळून तब्बल २३८ कोटी रुपयांचं आर्थिक दायित्व आणि वसुली निश्चित करण्यात आलीय. - #SolapurDistrictBank #SolapurDCCB #Solapur #SolapurNews #SolapurBankElection #DCCBElection #DevendraFadnavis #CMFadnavis #Fadnavis #MaharashtraPolitics #MaharashtraNews #CooperativeBank #CooperativeSociety #Section88 #Maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/