अशा पद्धतीने दहा मिनिटातच भरपूर असे उकडीचे मऊ👌 लुसलुशीत 👌 मोदक तयार करा.
Geetu's Khadyasanskruti
0:00 / 0:00
अशा पद्धतीने दहा मिनिटातच भरपूर असे उकडीचे मऊ👌 लुसलुशीत 👌 मोदक तयार करा.
782 просмотра · 3 недели назад
Geetu's Khadyasanskruti
283 подписчика
782 просмотра · 3 недели назад
अगदी सगळ्यांनाच उपयोगी पडेल अशी ही मस्त उकडीच्या मोदकांची रेसिपी आहे.
अशा पद्धतीने मोदक तयार करून ठेवल्यास अगदी दहा मिनिटातच मोदक वाफवून तयार होतील.
अशा पद्धतीने मोदक तयार केल्यावर मोदकाच्या चवीमध्ये काडीमात्र फरक पडत नाही परंतु वेळेची बचत होते घाई गडबड तर अजिबातच होत नाही.
असा हा उकडीच्या मोदकांचा video
आवडल्यास Geetus khadya Sanskruti ला
subscribe करा.