Amol Khune | जरागेंकडे 500 कोटींचे खरोखर पुरावे आहेत का? अमोल खुणेंनी दिली आतली बातमी
NDTV Marathi
0:00 / 0:00
Amol Khune | जरागेंकडे 500 कोटींचे खरोखर पुरावे आहेत का? अमोल खुणेंनी दिली आतली बातमी
58 047 просмотров · Трансляция закончилась 8 часов назад
NDTV Marathi
759 тыс. подписчиков
58 047 просмотров · Трансляция закончилась 8 часов назад
मनोज जरांगे पाटील हे ५०० कोटींच्या आरोपाबाबत ठोस पुरावे देणार आहेत. तशी माहिती त्यांनी दिली आहे. त्याबाबत गुरूवारी सकाळी ११ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत असा दावा अमोल खुणे यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी एनडीटीव्ही मराठी डीजिटलला माहिती दिली.
#Ndtvmarathi #ManojJarangePatil #AmolKhune