Перейти к содержимому

‪@NileshMoharir-Official‬ Interview | Celebrating 15 Years | ‪@thekcraft‬ | ​⁠Qench Studioz

The Kcraft и Nilesh Moharir Official

0:00 / 0:00

‪@NileshMoharir-Official‬ Interview | Celebrating 15 Years | ‪@thekcraft‬ | ​⁠Qench Studioz

5 033 просмотра · 3 г. назад
The Kcraft и Nilesh Moharir Official
5 033 просмотра · 3 г. назад
#nileshmoharir #zeemarathi #starpravah #colorsmarathi #sonymarathi या भागाविषयी : निलेश मोहरीर.... मराठी संगीत क्षेत्रातील एक असं नाव ज्याने आपल्या गाण्यांमधून केवळ श्रोत्यांचे मनोरंजनच केले असे नाही तर आपल्या गाण्यांमधून त्यांच्या थेट काळजात हात घातला. मराठी दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या शीर्षक गीतांपासून चित्रपटातील गाणी संगीतबद्ध करण्याचा हा निलेशचा १५ वर्षांचा प्रवास थक्क करून टाकणारा आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून तो त्याच्या या सांगीतिक वाटचालीकडे कसा पाहतो याबद्दल आम्ही त्याला बोलतं केलं. या मुलाखतीच्या दरम्यान त्याने स्वतः संगीतबद्ध केलेली काही गाणी ही श्रोत्यांसाठी गुणगुणली. १) गीत : जिवलगा (स्टार प्रवाह) मूळ संगीतकार : निलेश मोहरीर मूळ गीतकार : श्रीपाद अरुण जोशी मूळ पार्श्वगायन : वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर आणि हृषिकेश रानडे २) गीत : आभास हा (एव्हरेस्ट एंटरटेनमेंट) चित्रपट : यंदा कर्तव्य आहे. मूळ संगीतकार : निलेश मोहरीर मूळ गीतकार : अश्विनी शेंडे मूळ पार्श्वगायन : राहुल वैद्य आणि वैशाली सामंत ३) गीत : जुळून येती रेशीमगाठी (झी मराठी) मूळ संगीतकार : निलेश मोहरीर मूळ गीतकार : अश्विनी शेंडे मूळ पार्श्वगायन : निहिरा जोशी आणि स्वप्निल बांदोडकर ४) गीत : उंच माझा झोका (झी मराठी) मूळ संगीतकार : निलेश मोहरीर मूळ गीतकार : अरुण म्हात्रे मूळ पार्श्वगायन : जान्हवी प्रभू - अरोरा ५) गीत : फुलाला सुगंध मातीचा (स्टार प्रवाह) मूळ संगीतकार : निलेश मोहरीर मूळ गीतकार : रोहिणी निनावे मूळ पार्श्वगायन : किर्ती किल्लेदार आणि अनिरुद्ध जोशी ________________________________________________________________ सहभाग : निलेश मोहरीर सूत्रसंचालक : प्रसाद भारदे संकल्पना, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.) ‪@avadhuthembade8677‬ विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील आर्ट असिस्टंट : रवी टेहेरे छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस् लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद केशभूषा : सुप्रिया तांबे संकलन : अजय गोखले पार्श्वगायन : नेहा सिन्हा ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : रेवती पोंक्षे गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर बेस्ट बॉईज : अलीम, अफझल लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम क्वेन्च (आर्य भवन, द मराठी पंगत) लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited) प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. _________________________________ खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता. १. झोका (२००१) -    • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E T...   २. उंच माझा झोका -    • Uncha Maza Zoka | Ep 14 | Zee Marathi Clas...   ३. आभाळमाया -    • Abhalmaya | Zee Marathi Classics | Ep 05 |...   ४. प्रपंच -    • Prapanch | Zee Marathi Classics | Ep 07 | ...   ५. दिल दोस्ती दुनियादारी -    • Dil Dosti Duniyadari | Ep 13 | Zee Marathi...   ६. श्रीयुत गंगाधर टिपरे -    • Shriyut Gangadhar Tipre | Ep 11 | Zee Mara...   ७. या सुखांनो या -    • Ya Sukhano Ya | Ep 12 | The Kcraft | Qench...   ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना -    • Maziya Priyala Preet Kalena | Zee Marathi ...   ९. अवंतिका (भाग १) -    • Avantika | Zee Marathi Classics | Ep 8 | P...   १०. अग्निहोत्र -    • Agnihotra | Celebrating 14 Years | Classic...   ११. वादळवाट -    • Vadalvaat | Zee Marathi Classics | Ep 02 |...   __________________________ आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा : +(९१) ९३२६१४५४६२ #nileshmoharir #musicdirector #zeemarathi #starpravah #aaikuthekaykarte #fulalasugandhmaticha #kalatnakalat #abhasha #unchmazazoka #jeevalaga #marathiserial #julunyetireshimgathi #swapnilbandodkar #vaishalisamant #kirtikilledar #saitebhekar #thipkyanchirangolitodayepisode #ashwinishende #rohinininave #rahulvaidya #nihirajoshi #janhaviprabhuarora #shripadjoshi #aryaambekar #hrushikeshranade #abhaasha #tujavinsakhyare #musiccomposer #marathiserials #tujhechmigeetgaataahe #mandarcholkar #honarsunnmihyagharchi #tumalamitula #tujhyavina #kirtikilledar #anirudhajoshi #mangeshborgavkar #mumbai #musicstudio #ghedouble #tiphulrani #tharlatarmag #sarsukhachi #mangalashtakoncemore