Перейти к содержимому

Gangagiri Maharaj Saptah : 'गिनीज बुका'त गेलेली ही १७९ वर्षांची परंपरा, नेमकी काय आहे?

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

Gangagiri Maharaj Saptah : 'गिनीज बुका'त गेलेली ही १७९ वर्षांची परंपरा, नेमकी काय आहे?

4 565 просмотров · 13 дней назад
Ahilyanagarlive24
117 тыс. подписчиков
4 565 просмотров · 13 дней назад
ग्रामीण भागात एखाद्या हॉटेलमध्ये मित्रांच्या गप्पा सुरु असताना, 'काय रे, फुकट जेवायला आलास, इथं काय गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे का?' असा टोमणा अनेकांनी ऐकला असेल... पण तुम्ही कधी विचार केलाय का, की महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत हे वाक्य एवढं कसं काय रुजलं..? तर मित्रांनो, या एका वाक्यामागे दडला आहे जगातल्या सर्वात मोठ्या अन्नदानाचा १८० वर्षांचा अथांग इतिहास..! होय, राहाता तालुक्यातील धनगरवाडीच्या माळरानावर सध्या जो विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे, तो आहे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह. यंदा या सप्ताहाचे १७९ वे वर्ष आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लोकप्रिय वाक्यामागची खरी कहाणी, सप्ताहातील अवाढव्य अन्नदानाचे व्यवस्थापन आणि थेट 'गिनीज बुक'मध्ये झालेली या सोहळ्याची नोंद... हे सगळं अगदी सविस्तर पाहणार आहोत! गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #