Перейти к содержимому

Nanded Crime News : कर्जासाठी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याची हत्या? नेमकं प्रकरण काय?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Nanded Crime News : कर्जासाठी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याची हत्या? नेमकं प्रकरण काय?

7 182 просмотра · 14 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
7 182 просмотра · 14 ч назад
#NandedNews #MaharashtraNews #FarmerDeath #ChandrakantShinde #NandedCrime #MaharashtraCrime नांदेडमध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रकांत शिंदे असं मृत शेतकऱ्याचं नाव असून कर्जाच्या वसूलीसाठी ओलीस ठेवून त्यांचा शारिरीक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. फायनान्स कर्मचाऱ्यांनी आधी बेदम मारहाण केली, ज्यात चंद्रकांत यांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे नांदेड जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. A farmer named Chandrakant Shinde was found dead inside a private finance company office in Nanded, Maharashtra. His family alleges that finance company employees detained and physically assaulted him over a loan recovery dispute. According to the family, he had borrowed ₹7,000, but the company allegedly demanded ₹1.5 lakh. Police have launched an investigation into the incident. Nanded Crime News : कर्जासाठी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकऱ्याची हत्या? नेमकं प्रकरण काय?| Maharashtra Farmer Death 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.