Gavran Kombadi Recipe | गावरान कोंबडी. #viral #easy #nonveg #tasty #fyp
Pratibha Gujar
0:00 / 0:00
Gavran Kombadi Recipe | गावरान कोंबडी. #viral #easy #nonveg #tasty #fyp
256 просмотров · 2 нед. назад
Pratibha Gujar
1,02 тыс. подписчиков
256 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी,
मी प्रतिभा गुजर तुमचं स्वागत करत आहे. आज आपण गावरान कोंबडी रस्सा याची रेसिपी पाहणार आहोत.
त्यासाठी मी इथं एक किलो गावरान कोंबडा सालीसकट कट करून घेतली आहे. त्याला थोडं ज्वारीचे पीठ लावून चोळून चार-पाच पाण्याने स्वच्छ धुऊन काढायचं आता त्याच्यावर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हळद मीठ कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट हुआ लाल मिरची घालून मॅरीनेट अर्ध्या मिनिटासाठी करून ठेवायचा.
आता याचा काळा वाटण करून त्यासाठी इथं मी गॅसवर पाच कांदे व एक खोबरं भाजून घेतली आहे व वाटून देखील घेतली आहे.
आता कुकरमध्ये तेल घालायचं ते तापल्यावर त्याच्यामध्ये मॅरीनेट झालेला चिकन घाला पाच मिनिटापर्यंत त्याला व्यवस्थित परता नंतर चिंचेचे पाणी घालून ते आटेपर्यंत त्याला शिजवा आता वाटलेला मसाला अर्धा चमचा धने मसाला पाव चमचा गरम मसाला घाला व परत त्याला दोन मिनिटापर्यंत परता आता आपल्या गरजेनुसार त्याच्यात पाणी घाला पाणी हे गरम करून घाला कुकरला टोपण लावा आणि सात आठ शिट्टी होऊ द्या आता आपला गावरान कोंबडी तयार झाला. भाकरी मोडा आणि त्याच्यावर ओतून खावा.
धन्यवाद🙏🙏
Hello everyone,
I am Pratibha Gujar, and I welcome you all. Today, we are going to see how to prepare traditional village-style chicken curry (Gavran Kombdi Rassa).
For this recipe, I have taken 1 kg of country chicken, cut into pieces with the skin on. First, rub the chicken with a little jowar flour and wash it thoroughly four to five times with water.
Now, as shown in the video, add turmeric powder, salt, coriander, ginger-garlic paste, and red chilli powder. Mix everything well and leave the chicken to marinate for about half an hour.
Next, we will prepare the black masala. For this, I have roasted five onions and one whole coconut on the gas stove and ground them into a paste.
Now, heat oil in a pressure cooker. Once the oil is hot, add the marinated chicken and sauté it well for about five minutes.
Then, add tamarind water and cook until the liquid reduces. Next, add the ground masala, half a teaspoon of coriander powder, and a quarter teaspoon of garam masala. Sauté everything for another two minutes.
Now, add hot water according to your desired consistency. Close the pressure cooker with its lid and allow the chicken to cook for seven to eight whistles.
Our delicious Gavran Kombdi Rassa is now ready! Break a piece of bhakri, pour the hot chicken curry over it, and enjoy!
Thank you! 🙏🙏