Перейти к содержимому

दिवाळी स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत चिरोटे 😍 | Crispy Diwali Chirote Recipe | Sharayu's Kitchen

Sharayu's Kitchen👩‍🍳

0:00 / 0:00

दिवाळी स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत चिरोटे 😍 | Crispy Diwali Chirote Recipe | Sharayu's Kitchen

778 просмотров · 5 дн. назад
Sharayu's Kitchen👩‍🍳
47 подписчиков
778 просмотров · 5 дн. назад
🪔 नमस्कार मंडळी! ❤️ स्वागत आहे तुमचं आपल्या Sharayu's Kitchen मध्ये! 👩‍🍳 आज आपण बनवणार आहोत दिवाळीसाठी खास कुरकुरीत आणि खुसखुशीत चिरोटे! 😍 अगदी सुंदर पाकळ्यांसारखे, खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम असे चिरोटे घरी नक्की करून पाहा. ❤️ रेसिपी आवडली तर: 👍 Like करा 💬 Comment करा 🔔 Sharayu's Kitchen ला Subscribe करा 📲 मित्रमैत्रिणींसोबत Share करा 🪔 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! घरची चव, मनापासून! ❤️ #DiwaliSpecial #Chirote #CrispyChirote #DiwaliFaral #MarathiRecipes #SharayusKitchen