Перейти к содержимому

घनदाट जंगलातील जीवनप्रवास 🛖🌳| कसे आहे रानमाणसांचे जीवन | NishantAwadeVlogs #villagelife

NishantAwadeVlogs

0:00 / 0:00

घनदाट जंगलातील जीवनप्रवास 🛖🌳| कसे आहे रानमाणसांचे जीवन | NishantAwadeVlogs #villagelife

13 538 просмотров · 3 мес. назад
NishantAwadeVlogs
47,3 тыс. подписчиков
13 538 просмотров · 3 мес. назад
घनदाट जंगलातील एकमेव घर🛖🌳 आसपास असणारा घनदाट जंगल परिसर आणि अशा वातावरणात राहणारे हे कुटूंबीय आणि याच जंगलात असणारे त्यांचे हे घर, या कुटूंबाचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन करणारा हा छोटासा व्हिडीओ आपण मागील ८ महिन्यांपूर्वी पाहिला होता, काही प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करण्यात आला आहे. इतक्या दुर्गम ठिकाणी असंख्य अडचणींना, निसर्गाच्या आव्हानांना तोंड देत, या ठिकाणी राहत असताना त्यांना येथे कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागते तसेच निसर्गाशी जुळवून घेत चालणारा त्यांचा दैनंदिन जीवनप्रवास आपण या व्हिडीओ मार्फत पाहणार आहोत, अनुभवणार आहोत व भविष्यात त्यांना योग्य ती मदत देखील करणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा व आवडल्यास व्हिडीओस लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤️🙏🏼🚩 आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतरही काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक 👇🏽    • ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहत...      • तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे...      • १०० वर्षांच्या आजी । घनदाट जंगलात एकट्याने...      • घनदाट जंगलात एकटेच राहणारे बाबा | वाघाशी स...      • राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फ...      • ९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगला...      • ९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगला...      • आजींना स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय असणारा...      • घनदाट जंगलात फक्त एकच घर 🛖 🌳वन्यप्राण्यांच...      • धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️      • जंगलच्या राजाचा वारसदार कसा काय जन्मास आला...   Thanks for watching @nishantawadevlogs​⁠​⁠ 🙏🏼❤️ For Promotion / Collaboration / Sponsorship please write to below id 👇🏽 Email id : nishantawade92@yahoo.com Insta id : NishantAwadeVlogsOfficial Music Credits : YouTube Music Library ________________________________________ ©️All of the content in this video is made by the creator @nishantawadevlogs. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission. #maharashtra #latest #rajgadfort #sinhgad #torna #raigad #rajgad #sinhgadfort #lingana #villagelife #rural #rurallife #cmomaharashtra #bison #sanjivani_machi #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #shivajimaharaj #sambhajimaharaj #poor #village #villagevlog #nishantawadevlogs #NishantAwadeVlogs #forest #jungle #raireshwar #monsoon #mansoon #flowers #nature #wildlife #wildanimals #wild #maharashtra #mountains #sahyadri